سورة التكاثر

الترجمة الماراتية

الترجمة الماراتية मधून الماراتية मध्ये सुरा التكاثر चा अनुवाद

الترجمة الماراتية

الناشر

مؤسسة البر - مومباي

Verse 1
१. जास्तीत जास्त मिळविण्याच्या मोहाने तुम्हाला गाफील करून टाकले.
Verse 2
२. येथेपर्यर्ंत की तुम्ही कब्रस्तानात जाऊन पोहोचले (दफन झाले).
Verse 3
३. मुळीच नाही, तुम्ही लवकरच जाणून घ्याल.
Verse 4
४. मुळीच नाही, तुम्हाला फार लवकर कळून येईल.
५. मुळीच नाही, जर तुम्ही खात्रीशीरपणे जाणून घ्याल.
Verse 6
६. तर निश्चितच तुम्ही जहन्नम जरूर पाहाल.
Verse 7
७. आणि तुम्ही तिला विश्वासाच्या डोळ्यांनी पाहाल.
८. मग त्या दिवशी तुम्हाला निश्चितपणे कृपा देणग्यांबाबत विचारले जाईल.
تقدم القراءة