Terjemahan Surah الإخلاص dalam الماراتية dari الترجمة الماراتية
Verse 1
ﭑﭒﭓﭔ
ﭕ
१. तुम्ही सांगा की तो अल्लाह एकमेव आहे.
Verse 2
ﭖﭗ
ﭘ
२. अल्लाह निरपेक्ष आहे.
Verse 3
ﭙﭚﭛﭜ
ﭝ
३. ना त्याच्यापासून कोणी जन्मास आला ना तो कोणापासून जन्मला.
Verse 4
ﭞﭟﭠﭡﭢ
ﭣ
४. आणि ना कोणी त्याचा समकक्ष आहे.
تقدم القراءة