سورة الفيل

الترجمة الماراتية

الترجمة الماراتية मधून الماراتية मध्ये सुरा الفيل चा अनुवाद

الترجمة الماراتية

الناشر

مؤسسة البر - مومباي

१. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने हत्तीवाल्यांशी कसा व्यवहार केला?
२. काय त्यांचा डाव असफल नाही केला?
Verse 3
३. आणि त्यांच्यावर पक्ष्यांच्या झुंडीवर झुंडी पाठविल्या
Verse 4
४. जे त्यांच्यावर माती आणि दगडांच्या खड्यांचा मारा करीत होते.
Verse 5
५. मग त्यांना खाऊन टाकलेल्या भूशा (चोथ्या) प्रमाणे करून टाकले.
تقدم القراءة