سورة قريش

الترجمة الماراتية

الترجمة الماراتية मधून الماراتية मध्ये सुरा قريش चा अनुवाद

الترجمة الماراتية

الناشر

مؤسسة البر - مومباي

Verse 1
१. कुरैशला आसक्ती मिळवून देण्याकरिता
Verse 2
२. (अर्थात) त्यांना सर्दी व गरमीच्या प्रवासाची सवय लावून देण्याकरिता
Verse 3
३. त्यांनी (कृतज्ञता म्हणून) या घराच्या (काबागृहाच्या) स्वामीची उपासना करीत राहिले पाहिजे.
४. ज्याने त्यांना भुकेल्या अवस्थेत खायला दिले आणि भय-दहशतीच्या अवस्थेत शांती (सुरक्षा) प्रदान केली.
تقدم القراءة