سورة الكوثر

الترجمة الماراتية

الترجمة الماراتية मधून الماراتية मध्ये सुरा الكوثر चा अनुवाद

الترجمة الماراتية

الناشر

مؤسسة البر - مومباي

Verse 1
१. निःसंशय, आम्ही तुम्हाला कौसर (आणि बरेच काही) प्रदान केले आहे.
Verse 2
२. तेव्हा, तुम्ही आपल्या पालनकर्त्यासाठी नमाज पढा आणि कुर्बानी करा.
Verse 3
३. निःसंशय, तुमचा शत्रूच बेवारशी आणि नाव-निशाण नसलेला आहे.
تقدم القراءة