ترجمة معاني سورة الفيل باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية
محمد شفيع أنصاري
ﰡ
آية رقم 1
१. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने हत्तीवाल्यांशी कसा व्यवहार केला?
آية رقم 2
ﮕﮖﮗﮘﮙ
ﮚ
२. काय त्यांचा डाव असफल नाही केला?
آية رقم 3
ﮛﮜﮝﮞ
ﮟ
३. आणि त्यांच्यावर पक्ष्यांच्या झुंडीवर झुंडी पाठविल्या
آية رقم 4
ﮠﮡﮢﮣ
ﮤ
४. जे त्यांच्यावर माती आणि दगडांच्या खड्यांचा मारा करीत होते.
آية رقم 5
ﮥﮦﮧ
ﮨ
५. मग त्यांना खाऊन टाकलेल्या भूशा (चोथ्या) प्रमाणे करून टाकले.
تقدم القراءة