ترجمة معاني سورة الإخلاص باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية . من تأليف: محمد شفيع أنصاري . ﰡ ﭑﭒﭓﭔ ﰀ १. तुम्ही सांगा की तो अल्लाह एकमेव आहे. ﭖﭗ ﰁ २. अल्लाह निरपेक्ष आहे. ﭙﭚﭛﭜ ﰂ ३. ना त्याच्यापासून कोणी जन्मास आला ना तो कोणापासून जन्मला. ﭞﭟﭠﭡﭢ ﰃ ४. आणि ना कोणी त्याचा समकक्ष आहे.